बुद्ध लेणी ( Buddha caves)
बुद्ध लेणी
•छत्रपती संभाजीनगर पासून ७० किलोमीटर दूर ही आकर्षक लेणी स्थित.
बुद्ध लेणी म्हणजेच pitalkhora लेणी या नावाने ओळखले जातील बुद्ध लेणी. ही लेणी पण एका मोठ्या डोंगराला करून बनवलेली श्रेष्ठ लेणी आहे. बुद्ध लेणी खूप रहस्यमय लेणी आहे ही लेणी बघण्यासाठी लोक खूप दूर दूर येतात पण काही लोकांना ही लेणीच्या बाऱ्यात माहित नाही आहे ही लेणी वेरूळची लेणी च्या आधी बनवलेली लेणी आहे. या लेणीचे निर्माण दुसऱ्या सदीमध्ये झाले आहे ही लेणी छत्रपती संभाजी नगर पासून 70 किलोमीटर पिलरखोर नावाच्या एका गावात एक डोंगरावर म्हणजेच एका डोंगराच्या दरीच्या मध्ये बनवलेली लेणी आहे.
बुद्ध लेणी मध्ये खूप साऱ्या गुफा आहे त्यामध्ये एक अशी गुफा आहे किती मुख्य गुफा आहे त्या गुफाला चैत्य गुफा असे म्हणतात. चैत्य गुफा मध्ये 35 स्तंभ आहे त्यामध्ये काही स्तंभ आता बनवलेले स्तंभ आहे आणि पूर्वीच्या स्तंभावर पूर्वीचे लोकांची चित्रण केलेले आहे. या लेणीचे निर्माण डोंगराच्या खाली एकदरीमध्ये झाले आहे.
बुद्ध लेणी मध्ये पावसाळ्यात खूप सारे पाणी वाहते. ही लेणी बघण्यासाठी ज्यादा तर लोक पावसाळ्यात येतात कारण पावसाळ्यात ही लेणी खूप हिरवीगार आणि रम्य वातावरणाने भरलेली असते आणि पावसाळ्यात या लेणीमध्ये असलेल्या धबधबा खूप आकर्षित दिसतो. धबधब्यावरून पाणी येणार पाणी एका स्तंभा मधून निघून जाते पावसाळ्यात तो स्तंभ खूप भरलेला असतो.
बुद्ध लेणी मध्ये पण दोन लेणी आहे म्हणजेच बुद्ध लेणीचे दोन भाग पडले आहे कारण , कारण लेणीच्या मध्यभाग एक मोठा धबधबा आहे त्या धबधब्यामुळे पाणी जाऊन जाऊन तेथे दगड निघून गेले त्यामुळे आपण बघितल्यावर असं वाटतं की लेणीचे दोन भाग आहे. एका लेणीमध्ये कुल नऊ गुफा आहे आणि दुसऱ्या लेणीमध्ये कूल तेरा गुफा , असं म्हटल्या जातं की बुद्ध लेणी ही खूप प्राचीन लेणी आहे. बुद्ध लेणी वेरूळ लेणीच्या अगोदर बनवलेली लेणी आहे. सर्व बुद्ध लेणी फुल अकरा हत्तीवर बनवलेली लेणी आहे म्हणजेच लेणीच्या खाली पूर्वी अशी म्हटले जातात की ही सर्व लेणी या 11 हत्तींवर बनवलेली लेणी आहे या हत्तीला काही झाले तर ही लेणी पण नष्ट होऊन जाईल त्यामुळे हे हत्ती अजून पण तशीच आहे.
Comments
Post a Comment